Dictionaries | References

गुणगुण

   
Script: Devanagari

गुणगुण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

गुणगुण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

गुणगुण

गुणगुण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  डास, चिलटे इत्यादींच्या गुणगुणण्याचा गूं गूं असा ध्वनी   Ex. रात्रभर किटकांची गुणगुण चालू होती.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmভোন ভোননি
bdब्रुं ब्रुं सोदोब जानाय
benভনভন আওয়াজ
kasگۭں گۭں
malഭഭ എന്ന ശബ്ദം
mniꯉꯪꯕꯒꯤ꯭ꯃꯈꯣꯜ
urdبھنبھناہٹ , بھن بھن
 noun  भुंग्याचा आवाज   Ex. भुंग्याची गुणगुण काही जणांना आवडते.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : भुणभुण

गुणगुण

  स्त्री. १ गुंगुं आवाज ; गिणगिण ( डांस , चिलट , यांची ). २ हळू हळू , कोंडल्याप्रमाणें , दबून , अस्पष्ट बोलणें , वाचणें . ३ कुचकुच ; कुजबूज . ४ वदंता ; बातमी . [ घ्व . ] गुणगुणणें - अक्रि . १ तोंडांतल्या तोंडांत म्हणणें , गाणें , आलापणें ; गुंगुं करणें ; पुटपुटणें . ३ नाकांत बोलणें ; गेंगाणें भाषण करणें . तो गेंगाणा घटकाभर गुणगुणतो आहे पण मला कांहींच समजत नाहीं . ४ निश्चित न समजण्याजोगें , मळमळीत बोलणें ; रोखठोकसांगणें . रुपये मागितले पण गुणगुणला आहे , खचित कांहींच बोलला नाहीं . [ घ्व . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP