Dictionaries | References

गुळणी

   
Script: Devanagari
See also:  गुळणा

गुळणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  mf  A mouthful of water (taken to gargle or rinse).
   घे. A mouthful (of blood, water &c.) spit out.
   टाक. sour rising in the mouth. Gargling or rinsing the mouth.
   कर. rinsing the mouth.
गुळणी धरणें   keep secret.
गुळणी सोडणें   disclose a secret.
तुपादुधाच्या गुळण्या टाकणें   roll in wealth, wash one's steps with butter.

गुळणी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : चूळ

गुळणी

  पु. स्त्री . ( चूळ भरण्यासाठीं घेतलेलें ) तोंडभर पाणी ; घोंट ( क्रि० घेणें ) २ ( पाण्याची , रक्ताची ) टाकलेली चूळ . ( क्रि० टाकणें ). ३ तोंडांत येणारें पित्त ; तोंडांतील व्रण . ( क्रि० येणें ). ४ तोंड खुळखुळावणें , धुणें ; चूळ भरणें . ( क्रि० करणें ). [ घ्व . गुळगुळ ; सं . गुलगुलाय ; प्रा . गुलगुल = गुलगुल आवाज करणें ; घोळणें ? ] धरणें - १ गुप्त ठेवणें ; मिठाची गुळणी धरणें असा प्रयोग रूढ आहे ( गुळणी धरल्यावर बोलतां येत नाहीं यावरून अर्थ ) २ न बोलणें ; तोंड दाबून धरणें .
०सोडणें   गुह्य फोडणें . तुपादुधाच्या गुळण्या टाकणें = संपत्तींत लोळणें ; संपत्तींत न्हाणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP