Dictionaries | References

तळवे

   
Script: Devanagari

तळवे     

 न. १ ( को .) भाताचे भारे रचून ठेवण्याकरिता जमीनीवर पेंढा , गवत , दगड इ० कांची केलेली बैठक , पायाची रचना . २ भात सांठविण्याची जमीनीवर ठेवावयाची बांबूची मजबूत फोकाट्यांची गोठ घातलेली वर्तुळाकार कणंग . हीत एक खंडी भात राहू शकते . अधिक सांठवण करावयाचे झाल्यास हिच्यावर पालोटी उभी करतात . [ तळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP