Dictionaries | References श शोध { śōdhḥ } Script: Devanagari Meaning Related Words शोध हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : अनुसंधान शोध A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . शोध Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Search; inquiry. Cleansing. Scrutiny.शोध ठेवणें Keep the search or quest of; look out after. शोध मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. चौकशी , तपास , विचारपूस ;ना. बारकाईने पाहणे , निरीक्षण ;ना. अभ्याससिद्ध परिणाम . शोध मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun धुंडाळण्याची क्रिया Ex. पोलीस खुन्याचा शोध घेत होते. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तपास छडा मागWordnet:asmঅনুসন্ধান bdनागेर hinखोज kanಹುಡುಕುವಿಕೆ kasکھوج malഅന്വേഷണം mniꯊꯤꯕ oriଖୋଜିବା panਖੋਜ sanअन्वेषणम् tamதேடுதல் telవెదుకు urdتلاش , کھوج , پتہ , فراق , جستجو , تحقیقات noun एखादी पूर्वी नसलेली गोष्ट अस्तित्वात आणणे Ex. राइट बंधूंनी विमानाचा शोध लावला ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmআৱিষ্কাৰ bdदिहुनथाय gujઆવિષ્કાર hinआविष्कार kanಆವಿಷ್ಕಾರ kasایجاد kokआविश्कार malകണ്ടുപിടുത്തം mniꯄꯨꯊꯣꯛꯄ nepआविष्कार panਖੋਜ sanआविष्कारः tamபுதியகண்டுபிடிப்பு urdایجاد noun एखादी वस्तू कुठपासून व कशी आहे हे पाहण्यासाठी शोधण्याची क्रिया Ex. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. HYPONYMY:टपून बसणे औद्योगिक अन्वेषण पुनर्शोध ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmআৱিষ্কাৰ bdनागिरसंनाय benখোঁজ gujશોધ hinखोज kanಶೋಧ kasپتہہ kokसोद malകണ്ടെത്തല് mniꯊꯤꯕ nepखोज oriଆବିଷ୍କାର panਖੋਜ tamகண்டுபிடிப்பு telకనుగొనుట urdکھوج , تلاش , دریافت See : तपास, चौकशी शोध महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ धुंडाळणे ; हुडकणें ; पहाणें . २ चौकशी ; तपास ; विचारपूस . ३ परिक्षा ; निरीक्षण ; बारकाईनें पहाणें . ४ चौकशी ; तपास वगैरेचा निकाल , फळ , परिणाम ; निरीक्षणापासून बनलेला निश्चय . ५ चुकीची दुरुस्ती ; गाळलेला मजकूर घालून केलेली शुद्धि ; गळलेला अगर चुकीचा शब्द सुधारून समासांत लिहिण्याची क्रिया . कोठे कांही कोठें कांही । शोध ठायी स्थळासीं । - तुगा २६२० . ६ शुद्ध करणें ; स्वच्छ करणेंल दुरुस्त करणें वगैरे . शोधन पहा . [ सं . शुध् = शोधण , शुद्ध करणें ] शोध ठेवणें - लक्ष्य ठेवणें , चौकशी करणें , तपास करणें ; विचारपूस करणें ; नजर ठेवणें . शोधक - वि . १ चौकस ; शोधणारा ; हुडकणारा ; धुंडाळणारा . २ तपास , चौकशी करणारा . जे यावाचूनि शोधक आन नसे । - ज्ञा १८ . १३८ . ४ ( गणित ) बाद करावयाचा ऋण ( अंक ). शोधणूक - स्त्री . शोध ; तपास ; परीक्षा . शोधणें - उक्रि . १ धुंडाळणे ; हुडकणें ; शोध करणें . मग तळवे तळहाती शोधी । - ज्ञा ६ . २३२ . २ चौकशी , तपास करणें ; निरीक्षण करणें ; परिक्षा करणें जाणोनि शोधावी चित्रे - दा । ११ . १० . २२ . ३ शुद्ध करणें ; निर्मल करणे . तुझ्या बहुत शोथिले अघनिधि ... । - केका ३ . ४ दुरुस्त करणें ; चुका काढून टाकणें ; निर्दोष करणें . शोधन - न . १ शुद्धि ; स्वच्छ , शुद्ध , पवित्र , निर्मल करणें . २ ( गणित ) वजाबाकी . ३ ऋणादान ; कर्जफेड . ४ जखम धुण्याची क्रिया . शोधनीय - वि . शुद्ध करावयाचा ; पवित्र करावयाजोगा . शोधनपत्रक - न . शुद्धिपत्र ; ग्रंथांतील शुद्धाशुद्ध दाखविणारे पृष्ठ . शोधामणी - स्त्री . ( बडोदे ) १ कागदपत्र वगैरे शोधण्याची क्रिया . २ पूर्वीचे कागदपत्र शोधण्याकरितां द्यावा लागणारा पैसा , शुल्क ; फी . नकला मागण्याचे अर्जाबरोबर येणारी शोधामणी ... - कलावंतखाते नियम . शोधारणें - सक्रि . शुद्ध करणें पाठी सात्विकेधीरेंतेणें । शोधारली तिथें करणें । - ज्ञा १८ . १०१८ . शोधित , शोधीव - वि . शुद्ध , स्वच्छ केलेले . आतां जे कां अनायिक । शोधितसत्त्वाचे सात्त्विक । - एभा ३ . ३३० . शोध नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : अनुसन्धान शोध A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 शोध a &c. See p. 1091, col. 3.शोध m. bm. purification, cleansing, [Vop.] correction, setting right, [MW.] payment, ib.retaliation, ib. शोध The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 शोधः [śōdhḥ] [शुध्-घञ्]Purification.Correction, rectification.Acquittance, paying off (as of debts).Retaliation, requital. शोध Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 शोध m. (-धः)1. Purification.2. Correction.3. Retalition.4. Acquittance. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP