Dictionaries | References

माप

   
Script: Devanagari
See also:  मोप , मोपर , मोपाड , मोपार

माप     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : मापक, नाप, नपाई

माप     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जाचे वरवीं कितेंय मेजतात अशें साधन   Ex. हें एका लिटराचें माप
HYPONYMY:
गतीमापक तापमापक टेप मापपात्र पट्टी माप गज कट्ठो वृश्टीमान. पाव मेगा पिक्सल पावशेर पायरोमीटर
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmমাপক
bdसुग्रा आइजें
benমাপক
gujમાપિયું
hinमापक
kanಮಾಪಕ
kasناپ
malഅളവു പാത്രം
mniꯑꯣꯟꯅꯕ꯭ꯈꯨꯠꯂꯥꯏ
nepमापक
oriମାପକ
panਮਾਪਕ
sanमापकः
tamஅளவை
telకొలమానం
urdناپ , پیمانہ
noun  खंयच्याय वस्तुची लांबाय, रूंदाय, उंचायेचो, बी विचार खंयच्याय निर्दिश्ट लांबायेच्या आदाराचेर वा तुळेंत जाता   Ex. सोहनाचे कमराचें माप तीस इंच आसा
HYPONYMY:
परीघ आकृताय कोस घटसाण फूट हात ग्राम क्षमताय क्षेत्रफळ काळमाप आंगळ इंच मैल एकर किलो मिटर सॅण्टिमिटर मिलिमिटर अणुमात्र नंबर गज स्मॉल सायज तसू फैदम प्रमाण बिघो योजना घनफूट
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজোখ
bdजखा
benমাপ
hinनाप
kanಅಳತೆ
kasمیٖژ
malചുറ്റളവ്
marमाप
mniꯀꯣꯟꯕ
nepनाप
panਨਾਪ
sanमानम्
telకొలత
urdناپ , پیمائش
noun  वजन, तांक मापपाचो एकक   Ex. वजन आनी तांक मापपाचीं मापां वेगळींवेगळीं आसतात
HYPONYMY:
मानदंड किलोमिटर नग वेंत मणन तोळो रती लिटर मिलिग्राम शेर पावंड आवन्स क्विण्टल शंकू टन कॅरेट खसखस गॅलन मासो पाव कट्ठे छटाक धटक धरा वंशी कर्श शेकल काकिणी धटिका बिडालपाद अर्घ अर्ध्यारत्ती चार तोळे अर्धप्रदेश अर्वण अलिया प्रसृती बल्ल रिक्टर-माप मेगाहर्ट्ज़ गीगाहर्ट्ज सीसी बिस्वा पांसरी रास पांचको
SYNONYM:
वजन
Wordnet:
bdसुग्रा आइजें
kanಮಾನದಂಡ
kasمیٖژ
marपरिमाण
mniꯑꯣꯟꯅꯕꯒꯤ꯭ꯄꯥꯝꯕꯩ
nepसाधन
sanपरिमाणम्
tamஅளக்கும் கருவி
telకొలత
urdپیمانہ , آلہ پیمائش , تول
noun  मेजपाचें आयदन वा पात्र   Ex. दुदवालो मापान दूद मापता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজোখা পাত্র
benমাপক
gujમાપિયું
hinनपना
kanಅಳತೆ ಪಾತ್ರೆ
kasمینَن بانہٕ
nepनापो
oriତଉଲ
sanपरिमाणम्
tamஅளவுக்குவளை
telలోతునుకనుక్కోవడం
urdپیمانہ , نپوا
noun  जातूंत दवरून कसलीय वस्तू मेजतात अशें पात्र   Ex. आवय मापान दाळ मेजता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinनपुआ
oriମାପୁଣି
urdنپوا
See : प्रमाण, जोख, वजन, वजन

माप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A large sundried brick.
measure is an abomination. Deut. xxv. 13--15.

माप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A measure; measuring.

माप     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  मापून निश्चित केलेले परिमाण   Ex. सोहनच्या कमरेचे माप तीस इंच आहे.
HYPONYMY:
बिघा ग्राम परीघ क्षेत्रफळ अंगयष्टी हात कोस गज अंगुळ इंच मैल योजन हेक्टर फूट किलोग्राम घनता घनफूट फॅदम मीटर आकारमान सेंटिमीटर मिलिमीटर नंबर मूठ तसू गुणोत्तर स्मॉल साईज
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজোখ
bdजखा
benমাপ
hinनाप
kanಅಳತೆ
kasمیٖژ
malചുറ്റളവ്
mniꯀꯣꯟꯕ
nepनाप
panਨਾਪ
sanमानम्
telకొలత
urdناپ , پیمائش
noun  आकारमान मोजण्याचे भांडे   Ex. दुकानदाराने मापाने ज्वारी मापून दिली
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmআয়তন জোখা পাত্র
bdलाव लाव सुग्रा आइजें
benআয়তন মাপার পাত্র
gujઆયાતન માપી
hinआयतन मापी पात्र
kanಪ್ರಮಾಣ ಮಾಪನ ಮಾಡುವ ಪಾತ್ರೆ
kokमापपात्र
malഅളവ് പാത്രം
mniꯄꯣꯠ꯭ꯑꯣꯟꯅꯕ꯭ꯀꯣꯟ
nepआयतन माप्‍ने पात्र
oriପଳା
sanआयतन मापन पात्रम्
tamபருமஅளவு
telకొలతపాత్ర
urdمقدارپیما , حجم پیمابرتن
noun  प्रमाणने मोजून निश्चित करण्याचे साधन   Ex. ह्याच्यात दोन माप दूध घाल.
HYPONYMY:
वेगमापी गज माप कोनमापक तापमापक उत्तापमापी टेप पावाचे भांडे पर्जन्यमापक फूटपट्टी मेगा पिक्सेल अरत्नी त्वरणमापी
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmমাপক
bdसुग्रा आइजें
benমাপক
gujમાપિયું
hinमापक
kanಮಾಪಕ
kasناپ
kokमाप
malഅളവു പാത്രം
mniꯑꯣꯟꯅꯕ꯭ꯈꯨꯠꯂꯥꯏ
nepमापक
oriମାପକ
panਮਾਪਕ
sanमापकः
tamஅளவை
telకొలమానం
urdناپ , پیمانہ
noun  प्रमाणाने मोजून निश्चित करण्याचे साधन   Ex. डबाभर तांदळाचे माप किती भरले?
HYPONYMY:
वजन अक्षौहिणी अर्ध आर्धी बाटली वेतनश्रेणी तीव्रता
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
परिमाण मान परिमिती
Wordnet:
asmওজন
hinमान
kanಸುಮಾರು ಪ್ರಮಾಣ
kasوزَن
nepपरिमान
panਮਾਨ
sanपरिमाणम्
urdوزن , مقدار , پیمائش
noun  प्रमाणाने मोजून निश्चित करण्याचे पात्र   Ex. दोन माप भरून चुरमुरे विकत घेतले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজোখা পাত্র
benমাপক
gujમાપિયું
hinनपना
kanಅಳತೆ ಪಾತ್ರೆ
kasمینَن بانہٕ
nepनापो
oriତଉଲ
sanपरिमाणम्
tamஅளவுக்குவளை
telలోతునుకనుక్కోవడం
urdپیمانہ , نپوا

माप     

 पु. लक्ष्मीपति ; विष्णु [ सं . मा + पति ]
वि.  रगड ; पुष्कळ ; उमाप . आज पाऊस माप पडला आहे . [ अमाप ]
 न. 
 न. ( गों . ) उन्हांत वाळविलेली मोठी वीट ; कच्ची वीट . - शामची आई . [ मापणें ]
प्रमाणानें मोजून निश्चित करण्याचें साधन ; ( वजन , सांठा , लांबी , वेळ इ० ) मोजण्याची , गणण्याची क्रिया . ( क्रि० करणें ; चालवणें ; घेणें ; मांडणें ; लावणें . ) आज भाताचें माप चाललें आहे .
गणना ; गणनेनें निश्चित करणें . आंब्याचें माप झाले म्हणजे खुरद्याचें माप घे .
( सामा ) मापण्यानें निश्चित केलेलें मान , परिमाण . दहा खंडी माप भरलें ; ( सामा . ) मापण्याचें साधन ( वजन , सांठा , लांबी इ० चें ) उदा० वजनी माप , कैली माप , धान्य माप , कापडाचें माप . इ० , मापण्याचें कोणतेंहि साधन .
मापलेला , परिमित भाग . त्या खांचरांत चार मापें आहेत .
( खा . ) बारा डोळें किंवा चार पायली , डोळा अर्थ १० पहा . [ सं . मा = मोजणें ]
०देणें   घेणें - मापून देणें , घेणें .
०कुतर्‍यानें   - एखादी गोष्ट गतगोष्टीपैकीं एक होणें ; एखाद्या गोष्टीची गतगोष्टींत गणना होणें . पदरीं घालणें ,
नेणें   - एखादी गोष्ट गतगोष्टीपैकीं एक होणें ; एखाद्या गोष्टीची गतगोष्टींत गणना होणें . पदरीं घालणें ,
०घालणें   एखादी गोष्ट अमान्य करणारास ती अनेक प्रमाणांनीं खरी करुन पटवून देणें .
०लागणें   मापीं लागणें - कमी कमी होणें . मापीं लागलें शरीर । - दा ३ . ९ . १ . आपल्या मापानें मोजणें मापानें मोजणें - आपल्या स्वतःच्या ( प्रमाण असलेल्या ) मापानें मोजणें . माप आणि महापाप - खोटें माप घालणें भहापाप होय . सामाशब्द -
०पट्टी   ऐनजिनसी सारा घेतांना धान्य मापण्याबाबत शेतकर्‍यावर बसविलेला कर .
०वरताळा   वर्ताळा - पु .
धान्याच्या सार्‍याच्या खंडीमागें सरकारानें हक्कानें मागितलेला वरतावळा .
( कों . ) कुळाकडून धान्य घेतांना माप घेण्यासाठीं हक्क म्हणून ठरीव खंडापेक्षा एकचौसष्टांश किंवा एकअष्टमांश जास्त घेतलेला मा , रकम . मापटें - न . साठप्याचें माप ; अर्धा शेर , एक अष्टमांश पायली ; निठवें . म्ह० ( व . ) आपलं तें मापटं दुसर्‍याचं तें दीड पायली . मापणें - सक्रि . ( वजन , साठपा , लांबी , वेळ यांच्या ) मापानें निश्चित करणें ; मोजणें ; तोल करणें ; मेज घेणें . [ सं . मा ; झें . मा ; ग्री . मेचिओ ; लॅ० मेतिओर ] मापन - न . मापणें ; मोजणें ; माप घेणें . मापाड्या , मापारी , मापेली - वि .
( सरकारी कोठ्या , बाजार माल यांतील ) सरकारी धान्य मापणारा .
( सामा . ) मापणारा . आयुष्य मोजायाला बैसला मापारी । तूं कांरे व्यापारीं संसाराच्या । मापारकी - स्त्री . मापार्‍याचा धंदा . मापारी - स्त्री . धान्य इ० मोजण्याचें फरा नांवाचें एक माप . मापी - वि .
साठप्याच्या मापानें निश्चित केलेला .
मापानें मोजण्यासारखें ; साठप्याचें ; वजनीच्या उलट . माप दाखविणार्‍या शब्दांच्या पूर्वी हा शब्द जोडून येतो . जसें मापी खंडी - मण - शेर . मापीव , मापित - वि . मापलेला . ह्याच्या उळट तोलीव , मोजीव .

माप     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : मापक, नाप, साधन

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP