Dictionaries | References म मोप Script: Devanagari See also: माप , मोपर , मोपाड , मोपार Meaning Related Words मोप A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 mōpa n C A sundried brick or mass of kneaded earth. It is of larger size than the ईंट.; a promontory or cape: the extremity of a beam or piece of timber.Many or much; abundant, exceeding, very. मोप Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A large sundried brick. मोप मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : आतोनात मोप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. रगड ; पुष्कळ ; उमाप . आज पाऊस माप पडला आहे . [ अमाप ] न. ( गों . ) उन्हांत वाळविलेली मोठी वीट ; कच्ची वीट . - शामची आई . [ मापणें ] न. ( व . ) न. ( पर्वताचें , टेकडीचें पर्वताच्या रांगेचें ) पुढें आलेलें टोंक किंवा शिखर ; जमीनीचा चिंचोळा भाग किंवा भूशिर ; तुळईचें पुढें आलेलें टोंक . किंवा इमारती लांकडाचा तुकडा .वि. ( व . ) पुष्कळ ; बहुत ; विपुल ; अमूप , ह्या शब्दांचीं अन्य रुपें - उमोप , उमाप , स्वाप अशींहि आहेत . गाभेवनांचें करौनि माप । मविजे परिमळाचें मोप । - शिशु २५२ . [ अमूप सं . मा = मोजणें ] मोपणें - क्रि . मोजणें . आयुर्दिना मृगदृशा पठियेसि मोपी । - अकक २ , विठ्ठल रसमंजरी .चिखलाची , मातीची वीट ; कच्ची वीट ; भेंडा .( महानु . ) पेटी ; भंडार . उघडिलें माणिकांचें मोप । - दाव १३७ .ठसा . सृष्टीचिये टांकसाळें । शरीराचें मोप पडिले . - भाए २४७ . [ माप ] मोपाळें - न . विटा घालण्याचा साचा ; विटाळें . मोपें - न . मोठी कच्ची वीट . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP