Dictionaries | References

गंडांतर

   
Script: Devanagari

गंडांतर

गंडांतर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  आपले अस्तित्वच नाहीसे होते की काय अशी भीती उत्पन्न करणारे संकट   Ex. तिच्यावरचे गंडांतर थोडक्यात टळले.
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasزُوَس خترٕ
kokजिवाचें संकश्ट

गंडांतर

   गंडांतर येणें-टळणें
   गंडअतिगंड असे कुयोग आहेत
   त्‍यावरून फलज्‍योतिषांत गडांतर, गंडांतर, हा एक कुयोग-अपमृत्‍युकारक योग आहे. मृत्‍यूचे संकट येणें, टळणें. ‘विविधज्ञानविस्‍ताराच्या दैवदुर्विपाकामुळे त्‍याच्यावर अनेक गंडांतरे आली.’-विवि. ‘तंवद्वादशवर्षी मृत्‍युचिन्हांगंडांतर थोर होते।’-शिली ११.१५७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP