Dictionaries | References घ घरचो दिवो म्हणु उम्मा घेवचिवे Script: Devanagari Meaning Related Words घरचो दिवो म्हणु उम्मा घेवचिवे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) दिवा घरचा झाला म्हणून त्याचा मुका घेऊं नये. तसे केल्यास तोंड जळाल्यावांचून राहाणार नाही. वस्तूस तिच्या योग्यतेप्रमाणें अथवा शक्तीप्रमाणें जवळ अथवा दूर ठेवावी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP