Dictionaries | References

गोचिडीची चरबी ती किती निघणार

   
Script: Devanagari

गोचिडीची चरबी ती किती निघणार     

अल्‍प वस्‍तूचा उपयोग किती मोठा होणार. तु०-मुंगळा किती गूळ आणणार ते त्‍याची कमरच सांगते. उंदीर हगेल काय आणि शेणी थापेल काय?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP