Dictionaries | References स सासर Script: Devanagari See also: सासरें Meaning Related Words सासर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The house of one's husband's father. Pr. वेडीला सासर काय माहेर काय? Pr. सासरीं एकादशी माहेरीं शिवरात्र At one house they keep Lent, and a fast at the other. सासर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n The house of one's husband's father.सासरीं एकादशी माहेरीं शिवरात्र At one house they keep lent and a fast at the other. सासर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun सासर्याचे घर Ex. गीतेचे सासर पलीकडच्या गावात आहे. ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सासुरवाडWordnet:asmশহুৰৰ ঘৰ bdबिहावनि न benশ্বশুরবাড়ি gujસાસરી hinससुराल kanಮಾವನ ಮನೆ kasہووُر kokमावोड्डया डें malശ്വശുരാലയം mniꯃꯀꯨꯕꯣꯛꯀꯤ꯭ꯃꯌꯨꯝ nepससुराली oriଶ୍ୱଶୁର ଘର sanश्वशुरगृहम् telఅత్తగారిల్లు urdسسرال , سسرواڑ सासर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. सासरा - सासूचें घर ; पतिगृह . कन्या सासर्यासी जाये । मागें परतोनी पाहे । म्हणे इकडे सासरें तिकडे माहेर । दोहींकडे आप्तचि समग्न । - ह २४ . ३८ [ सासरा म्ह० १ वेडीला सासर काय माहेर काय !. २ सासरीं एकादशी माहेरीं शिवरात्र ( दोन्ही घरीं दारिद्रय ).०माहेर १ सासरीं पाठविणें व माहेरी आणणें ; विचारपूस करणें ( मुलीची ) २ संक्रांतीच्या वेळीं दोन विवाहित मुली - एक माहेरवाशीण व दुसरी सासुरवाशीण म्हणून - दोनतीन दिवस राहावयास आणून त्यांना चोळीबांगडी करून किंक्रांतीनंतर त्यांची पाठवणी करणें . ३ ( नवीन लग्न झालेल्या मुलींमध्यें ) भागांचा एक प्रकार .०वास ( प्र . ) सासुरवास पहा . Related Words सासर बहिणीचे सासर सासर माहेर बुडविणें वेडीला सासर काय आणि माहेर काय सासर माहेर करणें मायेचें माहेर आणि न्यायाचें सासर वेडीला सासर काय माहेर काय بیٚنہِ ہُنٛد وٲرِیُو ਭੈਣ ਦੇ ਘਰ بَہنَورا বোনের শ্বশুড়বাড়ি শহুৰৰ ঘৰ ଭଉଣୀଘର ଶ୍ୱଶୁର ଘର બહેનની સાસરી बहनौरा बिहावनि न मावोड्डया डें சகோதரியின்புகுந்தகம் సోదరిఅత్తగారిల్లు ಮಾವನ ಮನೆ സഹോദരിയുടെ ഭര്തൃഗ്രഹം ہووُر শ্বশুরবাড়ি સાસરી ससुराल ससुराली श्वशुरगृहम् అత్తగారిల్లు ശ്വശുരാലയം மாமனார் सासुरवाड बहिणीची सासुरवाडी बारा गांव सासरं, आधींच भोंकाड वासलं अरतवण लखीसराई दोन्हीकडून टोंक जिल्हा आपघर परतवण सासरें अंगावर घातलं सोनं, नू अंगाला लावलें ढोनं सासरा उभय कुमारी ६ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP