Dictionaries | References

आपघर

   
Script: Devanagari

आपघर     

 न. 
आपलें घर .
नवर्‍याचें घर ; सासर . मग आपघर त्यागूनि बापघरीं केली वस्ती । - सप्र ११ . ४९ . म्ह० आपघर किंवा बापघर = विवाहित स्त्रीला एक नवर्‍याचें कीं एक बापाचें घर राहण्यास योग्य . [ आप + घर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP