Dictionaries | References

सासरें

   
Script: Devanagari
See also:  सासर

सासरें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The house of one's husband's father. Pr. वेडीला सासर काय माहेर काय? Pr. सासरीं एकादशी माहेरीं शिवरात्र At one house they keep Lent, and a fast at the other.

सासरें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The house of one's husband's father.
सासरीं एकादशी माहेरीं शिवरात्र   At one house they keep lent and a fast at the other.

सासरें     

 न. सासरा - सासूचें घर ; पतिगृह . कन्या सासर्‍यासी जाये । मागें परतोनी पाहे । म्हणे इकडे सासरें तिकडे माहेर । दोहींकडे आप्तचि समग्न । - ह २४ . ३८ [ सासरा म्ह० १ वेडीला सासर काय माहेर काय !. २ सासरीं एकादशी माहेरीं शिवरात्र ( दोन्ही घरीं दारिद्रय ).
०माहेर   १ सासरीं पाठविणें व माहेरी आणणें ; विचारपूस करणें ( मुलीची ) २ संक्रांतीच्या वेळीं दोन विवाहित मुली - एक माहेरवाशीण व दुसरी सासुरवाशीण म्हणून - दोनतीन दिवस राहावयास आणून त्यांना चोळीबांगडी करून किंक्रांतीनंतर त्यांची पाठवणी करणें . ३ ( नवीन लग्न झालेल्या मुलींमध्यें ) भागांचा एक प्रकार .
०वास   ( प्र . ) सासुरवास पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP