noun बारीक भोके असलेली अशी प्लास्टीक वा धातूची ताटली
Ex.
दुधावर जाळी ठेव. Wordnet:
benজালিদার সসার
gujજાળીદાર રકાબી
kasپَریُن
kokजाळयेची थाली
oriଜାଲିଦାର ଟ୍ରେ
sanजालस्थाली
noun वेली, झुडपे इत्यादींची दाट रचनेमुळे तयार झालेले मंडपासारखी जागा
Ex.
जाळी वाघ लपून बसला आहे. ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকুঞ্জ
benকুঞ্জ
gujકુંજ
hinकुंज
malവള്ളിക്കുടില്
nepकुञ्ज
oriକୁଞ୍ଜ
panਕੁੰਜ
sanकुञ्जः
urdکنج
noun भोवरा फिरवण्यासाठी त्याला गुंडाळतात ती दोरी
Ex.
ही जाळी फारच लहान आहे./भोवर्याला जाळी नीट गुंडाळली पाहिजे. ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
noun धूळ इत्यादी घरात येऊ नये ह्यासाठी दारात व खिडकीवर लावली जाणारी जाळी
Ex.
खोलीत वारा येईल ह्यासाठी जाळी सरकवली. ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benখড়খড়ি
gujખડખડિયું
malതട്ടി
telవెదురు తడిక
urdجِھلمِلی
noun विहिरीच्या तोंडावर ठेवलेली जाळी
Ex.
तो जाळीवर उभे राहून पाणी काढत आहे. ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
gujપાડ
malകിണറ്റുവല
oriକୂଅଜାଲି
panਪਾੜ
tamகிணற்றை மூடும் மரச்சட்டம்
urdپاڑ , پاڑھ
noun अनेक छिद्रे जवळ जवळ असलेली कोणतीही वस्तू
Ex.
वरच्या बाजूला तारांनी विणलेली एक जाळी बसवली आहे. ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
gujજાળી
hinझँझरी
kanಜಾಲ
kasجٲلۍ چھٲنۍ
kokचाळण
malഅരിപ്പ
oriଜାଲି
sanजालकम्
tamகம்பிவலை
telజల్లెడ
urdجھانجھری , جھنجھری
noun टेनिस इत्यादी खेळात मैदानाच्या तसेच दोन प्रतिद्वंद्वीच्या मधोमध लावला जाणारा दोरी इत्यादींपासून बनविलेले खेळाचे एक साधन
Ex.
टेनिस खेळण्यासाठी मुले मैदानात जाळी लावत आहेत. ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmনেট
bdजे
benজাল
kanಬಲೆ
kasجال , زال , نٮ۪ٹ
kokजाळें
mniꯅꯦꯠ
oriଜାଲ
panਜਾਲ
sanजालम्
telవల
urdجال , نیٹ
noun कापड, धागा, तार इत्यादींनी विशिष्ट अंतर राखून विणलेली एक वस्तू
Ex.
फळांच्या दुकानातील फळे त्या जाळीत ठेवलेली आहेत ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಬಲೆ
kasجَال , نَٹ
kokजाळें
mniꯖꯥꯂꯤ
sanजालम्
noun स्नानगृह, स्वयंपाकघर इत्यादीमधील पाण्याच्या निकासासाठी असलेल्या नळीत कचरा इत्यादी जाऊ नये म्हणून नळीच्या तोंडावर लावलेली प्लॅस्टिक किंवा धातूची छिद्र असलेली वस्तू
Ex.
न्हाणीघरातली जाळी तुटली आहे. ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benঝাঁঝড়ি
kanಗಿಂಡಿ
panਝਾਰੀ
tamநீர் வெளியேறும் வழி
urdجھاری
See : मुसकी