Dictionaries | References म मुसकी Script: Devanagari See also: मुसकें , मुस्कें Meaning Related Words मुसकी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun गाय, बैल इत्यादीं प्राण्यांच्या तोंडास बांधायची जाळी Ex. बैलाला मुसकी बांधून कामाला सुरवात केली ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मुसके जाळीWordnet:gujશીકું hinछींका kanಬಾಯಿಬುಟ್ಟಿ malവായ്ക്കുരുക്ക് oriତୁଣ୍ଡି panਛਿੱਕਾ tamவாய்ப்பூட்டு urdچھینکا , لگامی , جابا मुसकी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीन . बैल शेतांत काम करीत असताना त्यांनीं पिकास तोंड लावूं नये म्हणून त्यांच्या तोंडाला घालण्याची जाळी ; म्होरकी .नस्त्री .उभें पीक असलेल्या शेतांत किंवा मळणीच्या वेळीं बैलाच्या तोंडास बांधावयाची जाळी ; म्होरकी , मुर्हा पहा .तोंड ( गुरांचें , माणसाचे ). [ मुख ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP