|
न. १ वस्तु टांगून ठेवण्यासाठीं दोरी विणून करतात तें जाळें , पाश ; अधांत्री सांखळीसारखी केलेली विशेष प्रकारची योजना . २ जड वस्तु उचलून नेण्याकरितां वाशास टांग्यावयाकरितां केलेली दोर्यांची योजना , जाळी . ३ तराजूच्या दोर्या . [ सं . शिक्य , शिक्या , शिक्यिका ; प्रा . सिक्कग , सिक्किआ ] म्ह० शिंक्याचें तुटलें , बोक्याचें पटलें - पिकलें = आयताच फायदा ; अकल्पित रीतीनें एखाद्यास पाहिजे तें मिळणें . शिक्याला हात पुरणें - ( व . ) मुलगी ऋतुस्नात होणें , वयांत येणें .
|