Dictionaries | References

झांकर

   
Script: Devanagari
See also:  झाकर

झांकर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
jhāṅkara n A dense bush or shrub. 2 A dense or close part of a tree. Ex. वानर आंब्याचे झांकरांत जाऊन लपून बसला आहे. 3 A branch of thick foliage cut off.

झांकर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A dense bush or shrub. A dense or close part of a tree.

झांकर     

 न. १ अतिशय दाट व पुष्कळ फांद्या फुटल्यामुळें विस्तृत दिसणारें ( मिरची इ० कांच्यासारखें ) झुडूप . २ झाडाच्या अतिशय पानांचा गर्द , निबिड भाग ; जाळी . वानर आंब्याच्या झांकरांत जाऊन बसला आहे . ३ दाट पानें असलेली झाडावी खांदी . उदा० वेली इ० चढविण्याकरितां तोडून आणून पुरतात तशी . [ सं . शाख = पूर्ण व्यापणें . गु . झांकरूं = कांटेरी झुडूप ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP