सर्वाधिक प्रभाव असलेले क्षेत्र
Ex. रत्नागिरी हा सनातन्यांचा बालेकिल्ला होता.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
गडाची सर्वात उंच आणि महत्त्वाचा भाग
Ex. सैनिक बालेकिल्ल्यावरून शत्रूंवर वार करत आहेत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
gujબાલાઈ કિલ્લા
kokबालायी कोंट
oriବାଲାଈ କିଲ୍ଲା