भारतातील उत्तरेकडचे एक राज्य
Ex. झेलम, चिनाब, रावी, बिआस, सतलज या पाच नद्यांमुळे या राज्याचे नाव पंजाब असे पडले
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinपंजाब
kokपंजाब
mniꯄꯟꯖꯥꯕ
ज्या क्षेत्रात पाच नद्या वाहतात ते क्षेत्र
Ex. मी पंजाबमध्ये राहते.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
पंजाबचा भाग जो पाकिस्तानमध्ये आहे आणि पाकिस्तानचे एक राज्यदेखील आहे
Ex. पंजाबचे लोकांना भारतीयांची मदत हवी आहे.
MERO PLACE AREA:
लहिंदा पंजाब
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)