Dictionaries | References

वसाहत

   
Script: Devanagari
See also:  वसात , वसाद

वसाहत

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

वसाहत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   vasāhata f preferably वसात.

वसाहत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

वसाहत

 ना.  देशशाखा , परमुलखात स्थायिक झालेली वसती ;
 ना.  वसतीचा प्रदेश .

वसाहत

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  काही लोक जिथे घर बांधून राहतात ती जागा   Ex. यंदा आमच्या वसाहतीत गणेशोत्सव दणक्यात झाला
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  परमुलखात जाऊन राहिलेली वस्ती   Ex. फ्रेंचांनी पॉंडेचरी येते आपली वसाहत स्थापन केली
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
mniꯀꯣꯂꯣꯅꯤ
tamகுடியேற்ற நிலம்
urdنوآبادیات , کالونی
 noun  एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाऊन वसण्याची क्रिया   Ex. इंग्रजांच्या भारतातील वसाहतीच्या काळात खूप लोकांना दास केले गेले.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasنَو آباد کٲری
mniꯃꯤꯔꯩꯕꯥꯛꯇꯒꯤ꯭ꯂꯥꯛꯄ꯭ꯃꯤꯑꯣꯏꯁꯤꯡꯒꯤ꯭ꯈꯨꯟꯗꯥꯐꯝ
urdنوآبادکاری , استعمار , آبادکاری , استعماریت
 noun  किटाणू किंवा इतर सूक्ष्म जीवांचा समूह   Ex. रोगजंतूंची वसाहत ही अनेक रोगांचे कारण ठरते.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : वस्ती, कॉलनी

वसाहत

  स्त्री. 
   वस्तीचा देश , ठिकाण .
   देशांत वसति , लोक असल्याची स्थिति . वस्ती पहा .
   परमुलुखांत जाऊन रालिलली वस्ती ; देशशाखा . ( इं . ) कॉलनी . हिंदुस्थान व वसाहती यांची नेहमी तुलना करण्यांत येते . - के १४ . ६ . ३० . [ सं . वस . तुल० अर . वुसअत ] वसाहतींचे स्वराज्य - न . साम्राज्याच्या शाखांना , वसाहतींना मिळालेली राज्यघटना . ( इं . ) कलोनियल गव्हर्मेंट . वसाहतीसारखे स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे प्राप्तव्य आहे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP