Dictionaries | References अ अंगण Script: Devanagari Meaning Related Words अंगण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A houseyard. Pr. घर सोडलें अं0 पारखें or परदेशी. Applied also to the cleared and dungsmeared level in front of the doorway. 2 fig. An area, a plain, an arena, a field: as युद्धांगण, रणांगण, रंगांगण, मल्लांगण. अंगण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A house-yard. A plain, an arona or a field (used in compounds रणांगण &c.) अंगण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. खळे , पटांगण , भूमी , मैदान , रंगण , क्षेत्र . अंगण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun घराच्या पुढच्या अथवा मागच्या बाजूला मोकळी सोडलेली, पण घराच्या परिसराचाच भाग असलेली जागा Ex. संध्याकाळ झाली की आम्ही अंगणात खेळत बसायचो. SYNONYM:आंगणnoun घरापुढील मोकळी जागा Ex. बाबा घराच्या अंगणात झोपाळ्यात बसले आहे. ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आवार परूसWordnet:asmআগফাল bdसिथला benসামনের দিক gujઆંગણું hinअगवाड़ा kanಮನೆ ಮುಂದೆ kokआंगण mniꯃꯥꯡꯒꯣꯜ nepआँगन oriଦାଣ୍ଡଘର panਮੁੱਖ sanअङ्गणम् telఇంటిప్రాంగణం urdسامنا , اگلا , اگاڑا अंगण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ घरापुढील अथवा मागील मोकळी जागा ; आवार ; घरापुढील झाडुन सारवून तयार केलेली जागा ; पुरुस . ' नर्तकी अंगणीं तुझ्याहि दिसती सयां । ' - कमं ४ . ' सभा बैसलीं आंगणीं । ' - गूपाळी . २ ( ल .) रंगण ; पटांगण ; मैदान ; जसें :- युद्धांगण , रणांगण . ३ ( ल .) टप्पा . ' उभा नयनाचें आंगणां .; - देप १९० . वाप्र . अंगणीं जाणें -( व .) ( बायकी ) मोरीवर जाणें , लघ्वीला जाणें . म्ह० १ घर सोडलें अंगण पारखें ( परदेशी ). अंगणावरून घराची परिक्षा . अप . रूपें - अंगण , अंगणे . ( सं .) Related Words अंगण घर सोडलें कीं अंगण परदेश आंगण घराची ओजकळा अंगण सांगतें घर सोडलें म्हणजे अंगण परकें घर सोडलें म्हणजे अंगण पारखें घर सोडलें(म्हणजे)अंगण पारखें घर सोडून अंगण परदेशी होणें नाचतां येईना (म्हणून) अंगण वांकडें अगवाड़ा अङ्गणम् আগফাল সামনের দিক ଦାଣ୍ଡଘର முன்பக்கம் ఇంటిప్రాంగణం ಮನೆ ಮುಂದೆ പൂമുഖം सून सांगे गोष्टी, सासू अंगण लोटी मी जशी दुसरी, अंगण (घर) तशी ओसरी नेसतां येईना म्हणे लुगडें तोकडें, नाचताम येइना म्हणे अंगण वाकडें آنٛگُن सिथला ਮੁੱਖ આંગણું आँगन खडूली सावरें courtyard backyard रांधणें येईना ओलीं लाकडें रांधतां येईना ओलीं लाकडें खेळु नेणें फुगडीः सांगे पृथ्वी वांकडी लफाड नाच न जाने आंगन तेढा आंगणें रायांगण अंगन दारवद चौदिवाली चुलांगण वीडि वेडतल्या ताळो पळे, पुडडि ताणतल्या दोळे पळे, पान खातल्या आंगण पळे परूस सपाट करून घेणे patio सांदी अवाड अंगणावरून घरस्थित जाणावी करतां नये काम, ठेवी हत्यारां दूषण अर्सा चौपेट शेणखळा प्रायः शुष्कस्तनी नारी कंचुकीमेव निंदति। जनाब चुलवाण चुलवान चुलाण आवार लोटांगण बखळ बख्खळ चत्वर सांद कोरड दीपमाला चौबार युद्ध्य रंगण अजिर खराटा एकर चौबारा चौबारी ओज खळें तारांगण नाच महत गृह म्हण चैत्र चौक युद्ध कळा कला भैरव राजा भू घर देव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP