Dictionaries | References स सांदी Script: Devanagari See also: सांद , सांदकाम , सांदकोंद , सांदभांद्या , सांदभान्या , सांदीकोंदी Meaning Related Words सांदी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. परसू , मागील अंगण ;ना. आडबाजू , बोळ , सांधीकोपरा . सांदी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( व . ) १ बोळ . २ अंगण ; परसृं . सांदीकडे विहिर आहे . ३ आड बाजू ; सांधीकोंपरा . भट करी बटकीशी मोहबत । दप्तर पडले सांदीत । - अफला . सांध पहा . [ सं . संधि ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP