Dictionaries | References स सांद Script: Devanagari See also: सांदकाम , सांदकोंद , सांदभांद्या , सांदभान्या , सांदी , सांदीकोंदी Meaning Related Words सांद A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 sānda, sāndakāma, sāndakōnda Better सांध &c. सांद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( व . ) १ बोळ . २ अंगण ; परसृं . सांदीकडे विहिर आहे . ३ आड बाजू ; सांधीकोंपरा . भट करी बटकीशी मोहबत । दप्तर पडले सांदीत । - अफला . सांध पहा . [ सं . संधि ]इ० शब्द सांधनें आरंभ होणार्या शब्दामध्यें पहा . सांदोसांदी - क्रिवि . कोनाकोपर्यांत . - दा ३ . १ . १६ . कोणी न येती राजद्वाराकडे । जो तो दडे सांदोसांदी । . सांदा - पु . सांधा पहा . वरि चर्म घातलें रे कर्मकीटकांचा सांदा । - नामना ७१ . सांदी - स्त्री . कोपरा ; फट ; सांधी पहा . सांदीमाजी रगडावा । महानागें पायांतळी । - ह १९ . ९६ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP