-
पु. १ खेळ ; क्रीडा ; करमणूक . २ थट्टा ; मस्करी ; उपहास ; चेष्टा . नये विनोद हा कामा मशी संगें - तुगा ११२ . ३ कौतुक ; चमत्कार . तैसा भला जाहला विनोदु । कथेचा इये । - ज्ञा ४ . ३ . तेही कथेचा विनोद । श्रोतीं सादर परिसावा । - मुविराट २३ . ११७ . [ सं . वि + नुद् ] विनोदणें - क्रि . विनोद करणें . कोल्हाळ करित विनोदिनी - दावि ७ . २ . विनोदास्पद - वि . थट्टेचा , उपहासाचा विषय ; हास्यास्पद ; चेष्टेचा विषय . [ विनोद + आस्पद ] विनोदी - वि . गमती ; थट्टेखोर ; चेष्टेखोर ; करमणूक करणारा ; हंसविणारा .
-
ना. करमणूक , गंमत , चेष्टा , थट्टा , परिहास , मस्करी , हास्यविनोद .
-
Sport, play, diversion, pastime; sporting or playing. 2 Jesting, joking, bantering, rallying.
-
m Sport, play. Jesting, bantering.
Site Search
Input language: