Dictionaries | References

ओशेट

   
Script: Devanagari
See also:  ओशट , वशट

ओशेट

  न. तेलकटपणा ; बुळबुळीतपणा ; स्निग्धता . २ कोणताहि बुळबुळीत अथवा तेलकट पदार्थ ; स्निग्ध द्रव्य . ' ताप आला असतां ओशट खाऊखं नये . ' ३ ( कुण .) मांस ' बामणीचीं लाकडें ओशटाखाली जाळीत नाहींत .' - खे३या ४३ . ४ ( ल .) लांच . ( सं अवशिष्ट - ओशिष्ट - ओशेट - ओशट - भाअ १८३२ ; किंवा सं . उच्छिष्ट )- वि . १ तेलकट ; बुळबुळीत ; स्निग्ध ( हात , वस्त्र , पात्र इ० ). २ ओशट पदार्थाचा वास असलेला .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP