Dictionaries | References ज जिकीर Script: Devanagari Meaning Related Words जिकीर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Used thus जिकि- रीस येणें. जिकीर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Persistent and wearisome mention generally, peevish and petulant complaining, ill-humoured chiding and snubbing, importunate begging and beseeching. The harass, worry, and trouble (as given by sick or peevish children &c.), the state of utter helplessness, distress and wretchedness (as after the failure of all expedients and efforts). Used thus जिकीरीस येणें. जिकीर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उपद्रव , उपाधी , करवाद . कीव करण्यासारखी अवस्था ;ना. कटकट , गळी पडणे ;ना. छळ , त्रास , दगदग , दुःख ;ना. निरुपाय , निःसहाय्य स्थिती , पीडा , मेटाकुटी . जिकीर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun त्रास देणारी गोष्ट Ex. प्रचंड संख्येने येणार्या या चित्रांचे अर्थ लावणे हे आकडेमोडीपेक्षाही अत्यंत जिकिरीचे काम आहे. जिकीर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ कटकट ; त्रासदायक प्रश्न , गोष्ट ; भूणभूण ; घासाघीस ; गळी पडून , विनवण्या करून तगादा लावणें . ( क्रि० करणें ; लावणें ). लढाईची गोष्ट लढाईत राहिली त्याचा जिकीर आतां कशाला पाहिजे . - रा ५ . १२ . हल्लीं ज्या समयीं इंग्रजांचा जिकीर निघतो - दिमरा १ . ९३ . २ छळ ; त्रास ; जिगजिग ( त्रासिक किंवा आजारी माणसाची ). ( क्रि० देणें ; करणें ). ३ नि : सहाय स्थिति ; मेटाकुटी ( सगळे प्रयत्न फसल्यानंतर , पैसा खलास झाल्यावरची ). डोळे यावे म्हणून त्यानें हजारों उपाय केले तथापि गुण येईना , यामुळें तो फार जिकीरीस आला . [ सं . जिघृक्षा - जिघीर - जिगीर , पदार्थ घेण्याची इच्छा - भाअ १८३४ , तुल० जर . झिक्र = स्मरण , दिक्क ] जिकीरीस येणें - मेटाकुटीस येणें ; हैराण होणें . - मरांचिथोशा ६२ . जिकीरीची - वि . हताशपणांतील ; नैराश्यपूर्ण ( उत्तर . ) जिकिरीचीं उत्तरें . - पाब ३२ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP