Dictionaries | References घ घासाघीस Script: Devanagari See also: घांसाघांस , घांसाघीस , घासाघास Meaning Related Words घासाघीस Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Reiterated rubbing. Constant chiding and scolding. Wrangling. घासाघीस मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. ओढाताण , कटकत , घिसघिस करणे , चकमक , जिकीर , बाचाबाची , भांडाभांडी , वादावादी . घासाघीस मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखादी वस्तू खरेदी करण्यापूर्वी मोलभाव अथवा सौदा करण्याची क्रिया Ex. त्याने या वस्तूसाठी खूप घासाघीस केली. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benদর দাম gujભાવતાલ hinमोलाई kasدَرٕ دَرٕ malവിലപേശല് mniꯃꯃꯜ꯭ꯍꯨꯟꯗꯣꯛ ꯍꯨꯟꯖꯤꯟ꯭ꯇꯧꯕ nepमोलाइ oriମୂଲେଇ tamவிலைமதிப்பு telబేరము urdمولائی घासाघीस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ पुन : पुन : घासणें ; यावरून . २ ( ल . ) नेहमीं खडकावणें ; खरडपट्टी काढणें ; कानउघाडाणी करणें . ३ वादविवाद ; चर्चा ; काथ्याकूट . ४ बाचाबाच ; कलागत ; कटकट . ५ खाराखीर ; जिकीर ; ओढून धरणें ; घिसघीस करणें ; ओढाताण . ६ ( स्पर्धा , मत्सर इ० कांनी होणारी ) कचाकची ; चकमक ; झगडाझगडी ; भांडाभांडी ; अतिशय बरकशी लावणें . ( क्रि० करणें ; घालणें ; मांडणें ; लावणें ). ७ सैन्यांचे किरकोळ हल्ले प्रतिहल्ले . [ घासणें द्वि . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP