Dictionaries | References

खारखिरी

   
Script: Devanagari
See also:  खारखोर , खाराखिर , खाराखिरी , खाराखीर , खाराखेर

खारखिरी     

 स्त्री. १ बारीक . तपास , छडा , पाहणी ; बारीक , चौकशी ; सामान्यत ; रिकाम्या पणाची , वाईट हेतुनें केलेली चौकशी ; रिकामीं उठाठेव . २ क्षुल्लक गोष्टीबद्दल दुराग्रह . तक्रार घासाघीस ; ओढाताण ; वादविवाद ; बारीक कीस काढण्याचा वादविवाद ; विनाकारण दोष काढणे ; छेडणें ; खोचून बोलणें ; चिरडिने . तुसडेपणाने बोलणें ; आडफाटे फोडणें . ३ असमाधानाची चडफड ; कांहींहि पसंत न पडणें ; मर्जीस येण्यास कठिण . ४ चोळणे , उडविणें , इ० कारणानें मालाची होणारी दुर्दशा . ' तूं माझ्या मालाची खारखिरी करुं नको .'

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP