Dictionaries | References

रसघस

   
Script: Devanagari
See also:  रसकस

रसघस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
rasaghasa f Higgling and haggling; minute chaffering or bargaining. 2 Wearisome scolding or chiding. 3 Bickering, jarring, altercation, v लाव, कर, मांड.

रसघस     

 स्त्री. 
भांडण ; बोलाचाली ; वाद ; धुसपूस . ( क्रि० करणें ; लावणें ; मांडणें ).
कचकच ; ताप चढण्यापूर्वी होणारी अवस्था .
रोमांच ; शहारे . ( क्रि० येणें ; वाटणें ).
( कु . ) अप्रीति . लोकांच्या रसकशीमुळें केलेल्या कामांत यश नाहीं
घासाघीस ; जिकीर . रसकसणें - क्रि .
कसकसणें ; अंगावर कांटा अगर शहारे येणें ; ताप येईलसें वाटणें .
भांडणेंतंडणें ; बोलाचाली होणें , करणें ; हुज्जत घालणें . [ रसकस ] रसकी - स्त्री . ( बे . ) जखमेंतून गळणारें नासकें पांढरें पाणी ; लस .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP