Dictionaries | References

घासाघास

   
Script: Devanagari
See also:  घांसाघांस , घांसाघीस , घासाघीस

घासाघास     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Reiterated rubbing. Hence fig. constant chiding and scolding; arguing, debating, discussing; squabbling, jarring, wrangling; chaffering, haggling, bargaining; the clashing and striving of rivalry &c. v कर, लाव, घाल, मांड.

घासाघास     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Reiterated rubbing. Constant chiding and scolding. Wrangling.

घासाघास     

 स्त्री. १ पुन : पुन : घासणें ; यावरून . २ ( ल . ) नेहमीं खडकावणें ; खरडपट्टी काढणें ; कानउघाडाणी करणें . ३ वादविवाद ; चर्चा ; काथ्याकूट . ४ बाचाबाच ; कलागत ; कटकट . ५ खाराखीर ; जिकीर ; ओढून धरणें ; घिसघीस करणें ; ओढाताण . ६ ( स्पर्धा , मत्सर इ० कांनी होणारी ) कचाकची ; चकमक ; झगडाझगडी ; भांडाभांडी ; अतिशय बरकशी लावणें . ( क्रि० करणें ; घालणें ; मांडणें ; लावणें ). ७ सैन्यांचे किरकोळ हल्ले प्रतिहल्ले . [ घासणें द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP