Dictionaries | References

ओढाताण

   
Script: Devanagari

ओढाताण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
3 Higgling, haggling, chaffering.

ओढाताण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Pulling about rudely. Mental agitation or perplexity. Distraction Higgling.

ओढाताण     

ना.  वाटेल तसे खेचणे , खेचाखेच ;
ना.  कां - कूं , घासाघीस , जिकीर ;
ना.  खळभळ , तारांबळ , धांदल , क्षोभ ( मानसिक );
ना.  पैशाची टंचाई .

ओढाताण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखादी गोष्ट तडीस नेण्यासाठी होणारी दगदग   Ex. हे काम पुरे करताना माझी फारच ओढाताण झाली.
SYNONYM:
फरफर

ओढाताण     

( अपभ्रष्ट ओढाटाण , ओढाताड ). स्त्री . १ जोराची खेचाखेच ; इकडुन तिकडुन ओढणें ; वाटेल तसें खेचणें . २ ( ल .) मानसिक खळबळ गोंधळ , ( सर्व बाजूंनी कामाचा ताण लागला असतां किंवा उद्दिष्टांमध्यें परस्पर विरोध असतां होणारी ) तारांबळ , धांदल . ३ घासाघीस ; खाराखीर ; कां कूं करणें ; जिकीर . ( ओढणें + ताणणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP