Dictionaries | References

ताडातोडी

   
Script: Devanagari
See also:  ताडातोड

ताडातोडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

ताडातोडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Violently effected separation, tearing asunder.

ताडातोडी     

 स्त्री. १ ( मायलेकरांची , नवराबायकोची , मित्रामित्रांची इ० ) जुलमाने झालेली , केलेली ताटातूट ; वियोग ; वाताहात ; तडातोड . ( क्रि० करणे ); ताटातूट , वियोग करण्याचा व्यापार . २ ( क्व . ल . ) तगाद्यामुळे बरीचशी कामे माथी मारली गेल्याने होणारी ( एखाद्याची ) ओढाताण ; कुतरओढ ; ओढाओढ . [ ध्व . ताड + तोडणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP