Dictionaries | References

घसघस

   
Script: Devanagari

घसघस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Obstinate chaffering and haggling. Ex. तुम्ही कांहीं विकत घेणार कीं कोरडी घ0 लावणार? 2 Incessant finding of fault and reproving. 3 Discontented muttering, grumbling, growling: also family or private bickering or chafing. 4 Animated arguing and disputing. v कर, लाव, घाल, मांड through all the senses.

घसघस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Obstinate chaffering and haggling. Incessant finding of fault and reproving.

घसघस     

 स्त्री. १ घसाघीस ; जिकीर ; चिणचिण ; खाराखीर ; ( पदार्थ विकत घेतांना होणारी ) कोरडी तक्रार ; निरर्थक ओढाताण . तुम्ही कांहीं विकत घेणार कीं कोरडी घसघस लावणार . २ ( एखाद्यास ) सकोदित दोष लावणें आणि रागे भरणें , निंदा करणें . ३ कुरकूर ; धुसफूस ; कुरबूर ; खाजगी कुटुंबांतील कटकट , चडफड , चिणचिण . घसघस करितां विटे । सगट लोकु । - दा १९ . ७ . २१ . ४ कडाक्याचा , धडाक्याचा वादविवाद , चर्चा ; तंडणें ; रिकामा वाद . ( क्रि० करणें ; लावणें ; घालणें ; मांडणें ). ५ सैन्याचा किरकोळ हल्ला . ? [ सं . घर्ष म . घासणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP