Dictionaries | References

कुतरओढ

   
Script: Devanagari
See also:  कुतरओड , कुतरतोड , कुतरवोढ

कुतरओढ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; worry and botheration.

कुतरओढ     

ना.  ओढाताण , खेचाखेच , तारांबळ , तिरपीट , त्रास , त्रेधा , दगदग , दुर्दशा . ( दोन माणसे , वा दोन कामे यामुळे होणारी .)

कुतरओढ     

 स्त्री. ( निरनिराळीं कामें किंवा कर्ज यांच्या भारांमुळें झालेला ) त्रास ; दगदग ; तारांबळ ; तिरपीट ; त्रेधा . ( कुत्रा + ओढणे )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP