Dictionaries | References

घोटणी

   
Script: Devanagari

घोटणी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  घोटण्याची क्रिया   Ex. महाशिवरात्रीला तिथे भांगेची घोटणी चालू असते
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : घोटणे

घोटणी

  स्त्री. १ घोटण्याची क्रिया . २ ( सोनारी ) सोन्याचे मणी घोटण्याची , सारखे करण्याची आवटी ; घोटण्याचें हत्यार , साधन . ३ ( ना . ) कटकट ; घासाघीस ; जिगजिग . [ घोटणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP