Dictionaries | References

घोटणें

   
Script: Devanagari

घोटणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To gulp.
To gulp eagerly and in great quantity; to swill, swig, guzzle.

घोटणें     

अ.क्रि.  स्फुट होणें ; बाहेर पडणें ; गळ्यांतून स्पष्ट होणें ( आवाज वगैरे ); ' त्यांचा आवाज त्यांना घोटेना .' - उपेअंत १९ .
उ.क्रि.  १ गिळणें . अथवा मीना गळु घोटे - ज्ञा ७ . ९४ . - एभा १० . ३५० . अगस्ती धांवे समुद्र घोटूं । - मुसभा ७ . १८ . - केका १०४ . २ ( ल० ) सहन करणें ; भोगणें ( दु : ख , अपमान ). मुनि त्या अपमानातें घोटी जेविं त्रिलोचन गरातें । - मोआदि २२ . ७ . [ प्रा . घोट्टै ; म . घोट घ्व ]
 न. घोटण्याचें उपकरण ; घोटणी ; घोटा . - खानगी - खातें - लागतीचे नियम ( बडोदें ) ३८ . [ घोटणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP