Dictionaries | References

घोटया

   
Script: Devanagari

घोटया     

 पु. १ जडयाचें , दागिने इ० घोटण्याचें उपकरण ; घोटणी पहा . २ गवंडयाचे गिलावा गुळगुळीत करण्याचें हत्यार , साधन . - वि . १ अभ्यास घोटणारा ; पाठ करणारा ; नुसताच पाठावर भर देणारा ; मंदबुध्दि ; ढोर मेहनती . २ एकसारखें घोकणें ; पाठ करणें ; मोठयानें वारंवार म्हणणें . चक्कू ताडया घोटया अभ्यासाचे प्रकार हे तीन । [ घोटणें = गुळगुळीत करणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP