Dictionaries | References

तोशीस

   
Script: Devanagari

तोशीस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; troubling and tormenting gen.: also harrassed and worried state or feeling. v लाव, दे, लाग.

तोशीस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Tyrannical harassing and worrying, annoyances and molestation, troubling and tormenting gen.; also harassed and worried state or feeling.
  लाव, दे, आग.

तोशीस     

ना.  उपद्रव , छळ , जुलूम , त्रास , तसदी ( राजा , सावकार , चोर इत्यादींपासून होणारा );
ना.  खोट , घस , झीज , तूट , तोटा , नुकसान , बूड .

तोशीस     

 स्त्री. १ ( राजा , सावकार , चोर , इ० कांनी केलेला ) उपद्रव , छळ ; जुलूम ; ( सामा . ) छळणे व त्रास देणे ; त्रस्तस्थिति ; जिकीर . ( क्रि० लागणे ; देणे ; लावणे ). २ झीज ; नुकसान ; घस . जवाहीर इंगरजाकडे गाहाण आहे ते फरोक्त करणार परंतु सरकारचे तोशीस लागेल . - समारो १ . १४९ . [ अर . तश्वीश ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP