Dictionaries | References ख खपाटा Script: Devanagari See also: खपाट , खपाटी , खपारी Meaning Related Words खपाटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( नाविक ) किनार्यापर्वत आगबोटींतील माणसें किंवा माल घेऊन जाणारा - येणारा पडाव , होडी . ही होडी त्या त्या आगबोटकंपनीची असते .] खपाटा घेणे , खपाटीस बसणें - लागणें - आपली विनंति मान्य करुन घेण्याकरितां पाठीस लागणें ; आग्रह धरणें ; पिच्छ पुरविणें ; गळ घालणें ; खनपटीस बसणें पहा . न. १ रिकामें पोट . ' कोणाचीं अन्नविणें खपाटें वळली आहेत .' - नि ५१० . ' पोटास खपाटा बसला - झाला . ' २ खबदड ; पोकळ भाग ; खळगा ; भोंक ; भेग ; हळद ; बीळ . खपाटें - न . अव . ( चि .) गालफडें ; कानशिलें इ०खपाटे खपाट्या बसणे - न . उपास इ० पासुन पोटाला खळगा पडणें , पोटबखळ होणें . ( सं . कपाट ) खपाटा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खपाटा घेणेंखपाटीस बसणें-लागणेंखनपटास बसणेंपिच्छा पुरवणेंहट्ट घेणेंपाठीस लागणेंगळ घालणेंतगादा लावणेंजिकीर करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP