Dictionaries | References ख खपाटी Script: Devanagari See also: खपाट , खपाटा , खपारी Meaning Related Words खपाटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ रिकामें पोट . ' कोणाचीं अन्नविणें खपाटें वळली आहेत .' - नि ५१० . ' पोटास खपाटा बसला - झाला . ' २ खबदड ; पोकळ भाग ; खळगा ; भोंक ; भेग ; हळद ; बीळ . खपाटें - न . अव . ( चि .) गालफडें ; कानशिलें इ०खपाटे खपाट्या बसणे - न . उपास इ० पासुन पोटाला खळगा पडणें , पोटबखळ होणें . ( सं . कपाट ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP