Dictionaries | References

खपाटा

   
Script: Devanagari
See also:  खपाट , खपाटी , खपारी

खपाटा     

 पु. ( नाविक ) किनार्‍यापर्वत आगबोटींतील माणसें किंवा माल घेऊन जाणारा - येणारा पडाव , होडी . ही होडी त्या त्या आगबोटकंपनीची असते .] खपाटा घेणे , खपाटीस बसणें - लागणें - आपली विनंति मान्य करुन घेण्याकरितां पाठीस लागणें ; आग्रह धरणें ; पिच्छ पुरविणें ; गळ घालणें ; खनपटीस बसणें पहा .
 न. १ रिकामें पोट . ' कोणाचीं अन्नविणें खपाटें वळली आहेत .' - नि ५१० . ' पोटास खपाटा बसला - झाला . ' २ खबदड ; पोकळ भाग ; खळगा ; भोंक ; भेग ; हळद ; बीळ . खपाटें - न . अव . ( चि .) गालफडें ; कानशिलें इ
०खपाटे   खपाट्या बसणे - न . उपास इ० पासुन पोटाला खळगा पडणें , पोटबखळ होणें . ( सं . कपाट )

खपाटा     

खपाटा घेणें
खपाटीस बसणें-लागणें
खनपटास बसणें
पिच्छा पुरवणें
हट्ट घेणें
पाठीस लागणें
गळ घालणें
तगादा लावणें
जिकीर करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP