Dictionaries | References

बकरकुदीवर येणें

   
Script: Devanagari
See also:  बकराकुदीवर येणें , बकरीकुदीवर येणें

बकरकुदीवर येणें

   लढण्यासाठीं निकरावर येणें
   ज्याप्रमाणें बकरीं एकमेकांशीं टक्कर घेण्याकरितां उडी मारतात त्याप्रमाणें युद्धास सरसावणें. ‘ पळतां येईना तेव्हां आला बकरकुदीवर. ’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP