Dictionaries | References

येवा

   
Script: Devanagari

येवा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Ex. काळ्या मनुष्याला मोत्यांचा येवा असतो.

येवा

  पु. 
   येणें , आगम , आगमन , ह्या अर्थीं जावा शब्दाशींच प्रयोग होतो .
   दुसर्‍याकडून येणें असलेला पैसा . पांचशें रुपये लोकाकडे येवा आहे .
   ( ल . ) लाभ ; प्राप्ति ; मिळालेला नफा .
   शोभा ; लावण्य ; रुप ; देखणेपणा . दोन तोळे सोन्यानें कसा येवा आला . योग्यता ; शोभिवंतपणा ; प्रशस्तपणा . ( वस्त्रें , भूषणें यांचा ). काळ्या मनुष्याला मोत्यांचा येवा असतो . [ येणें ] म्ह० उदंड खाल्ला मेवा तर येईना अर्धभाकरीचा येवा . सामाशब्द -
०जावा  पु. येणेंजाणें ; घरोबा ; राबता ; भेटीस जाणेंयेणें , दळणवळण . [ येणें + जाणें ]
०देवी  स्त्री. जमाखर्च ; घेणीदेणी ; व्यापार ; व्यवहार . [ येणें + देणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP