Dictionaries | References
अं

अंगणावरून घरस्‍थित जाणावी

   
Script: Devanagari

अंगणावरून घरस्‍थित जाणावी

   घराच्या बाहेरच्या रंगरूपावरून व भोंवतीच्या जागेवरून अंतस्‍थिति कळून येते. कोणत्‍याहि वस्‍तूच्या बाह्यांगावरून अंतरंगाबद्दल अनुमान करतां येते. तु०-घराची कळा अंगण सांगते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP