Dictionaries | References अं अंगणावरून घराई कळा (ओळखते) Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंगणावरून घराई कळा (ओळखते) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अंगणाच्या स्वच्छतेवरून घरामध्यें किती स्वच्छता असेल याची कलना येते. थोडया भागावरून सर्व वस्तूंसंबंधीं अनुमान करतां येतें. तु० ‘ शितावरून भाताची परीक्षा.’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP