Dictionaries | References क कळाविया Script: Devanagari See also: कळावी Meaning Related Words कळाविया महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ स्त्रियांच्या हातांतील कळेदार दागिना . ' करी कळाविया चुडे कंकणें । मुद्रिका रत्नें सुलक्षणें - कथा . ५ . १६ . १८३ . २ हत्तीच्या दांतांस बसविलेल्या सोन्याच्या सुळी , शेंबी , टोपण . ' षृष्ठी मिरविलीं गुढारी । दंती खोविल्या कळाविया सुरी । ' - कथा ४ . ९ . ४६ . ( कळा ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP