Dictionaries | References अ अंगण Script: Devanagari Meaning Related Words अंगण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A houseyard. Pr. घर सोडलें अं0 पारखें or परदेशी. Applied also to the cleared and dungsmeared level in front of the doorway. 2 fig. An area, a plain, an arena, a field: as युद्धांगण, रणांगण, रंगांगण, मल्लांगण. अंगण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A house-yard. A plain, an arona or a field (used in compounds रणांगण &c.) अंगण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. खळे , पटांगण , भूमी , मैदान , रंगण , क्षेत्र . अंगण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun घराच्या पुढच्या अथवा मागच्या बाजूला मोकळी सोडलेली, पण घराच्या परिसराचाच भाग असलेली जागा Ex. संध्याकाळ झाली की आम्ही अंगणात खेळत बसायचो. SYNONYM:आंगणnoun घरापुढील मोकळी जागा Ex. बाबा घराच्या अंगणात झोपाळ्यात बसले आहे. ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आवार परूसWordnet:asmআগফাল bdसिथला benসামনের দিক gujઆંગણું hinअगवाड़ा kanಮನೆ ಮುಂದೆ kokआंगण mniꯃꯥꯡꯒꯣꯜ nepआँगन oriଦାଣ୍ଡଘର panਮੁੱਖ sanअङ्गणम् telఇంటిప్రాంగణం urdسامنا , اگلا , اگاڑا अंगण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ घरापुढील अथवा मागील मोकळी जागा ; आवार ; घरापुढील झाडुन सारवून तयार केलेली जागा ; पुरुस . ' नर्तकी अंगणीं तुझ्याहि दिसती सयां । ' - कमं ४ . ' सभा बैसलीं आंगणीं । ' - गूपाळी . २ ( ल .) रंगण ; पटांगण ; मैदान ; जसें :- युद्धांगण , रणांगण . ३ ( ल .) टप्पा . ' उभा नयनाचें आंगणां .; - देप १९० . वाप्र . अंगणीं जाणें -( व .) ( बायकी ) मोरीवर जाणें , लघ्वीला जाणें . म्ह० १ घर सोडलें अंगण पारखें ( परदेशी ). अंगणावरून घराची परिक्षा . अप . रूपें - अंगण , अंगणे . ( सं .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP