Dictionaries | References

खेवो

   
Script: Devanagari
See also:  खेंव , खेव , खेवी

खेवो

  पु. अरिष्ट ; दुदैवानें आलेलें विघ्न ; अपकार ; त्रास ; खोडी ; घात ; उतरती कळा नाश . ( क्रि० येणें ) ' आपासाहेबाच्या राज्याला आला खेव । ' गापो पृ . ८६ . ( सं . क्षय )
०आणणें   ( व .) सतावून सोडणें ; त्रास देणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP