Dictionaries | References

अंतराळ

   
Script: Devanagari
See also:  अंतराल

अंतराळ

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  पृथ्वी आनी दुसर्‍या ग्रहां वा नखेत्रां मदली सुवात   Ex. अंतराळा बद्दल आयज लेगीत विज्ञानीक सोद लायतात
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : अवकाश

अंतराळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The circumambient air or space, the atmosphere, the heavens. 2 interval, intermediate space.
   antarāḷa ad In the air or sky; up in the heavens.

अंतराळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   The sky; interval; intermediate or included space.

अंतराळ

अंतराळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पृथ्वी आणि आकाश ह्यांच्यामधली जागा   Ex. मला अंतराळाची सफर करण्याची इच्छा आहे.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : अंतरिक्ष

अंतराळ

   पुन . १ पृथ्वी आणि आकांश यांच्यामधील जागा ; अंतरिक्ष ; वातावरण ; आकाश . ' हें असो स्वर्ग पाताळकी भूमी दिशा अंतराळ । ' - ज्ञा ११ . २७१ . ' बाण जळत अंताअळी . ; - एरुस्व ९ . ३५ . ' पुढें भीम तो अंतराळें उडाला । ; - राक १ . १३ . ' अंतराळांत काय काय चमत्कार आहेत ...' - नि ३९ . २ मधली जागा ; अवकाश ; अभ्यंतर , ( सं . अंतराल ) - क्र्वि . आकाशामध्यें ; हवेंत ; वर .
०दीप  पु. आकांशदिवा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP