Dictionaries | References

ग्याली

   
Script: Devanagari

ग्याली     

 स्त्री. ( छाप . ) मुद्रापाट ; ठसेपाट ; ग्रथित मुद्रापात्र ; स्टिकेंत जुळविलेला मजकूर , स्टीक भरल्यानंतर उतरून ( काढून ) ठेवण्याचें साधन . हिचे कॉलम गॅली असे दोन प्रकार आहेत . [ इं . ] ग्यालीप्रुफ - न . कच्चें मुद्रित , कच्चा छाप ; शुध्द करण्याचा छापील खर्डा ; ठसेपाटाचा छाप . [ इं . गॅली ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP