Dictionaries | References

छेडाछेडी

   
Script: Devanagari

छेडाछेडी

  स्त्री. पुंडगिरी ; कटकट ; गडबड . ' इंग्रेज जलमार्गें जोरावर छेडाछेडी करीत असतां त्याची ग्याली रेवदंडे थोरवडे याचे बारेयावर नागरवाड होती .' - ऐप २ . ४१ . ( छेडणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP